मुलांना घडवतांना संस्कार पुष्प ३ मूल्ये
Anandamayee Sohani Anandamayee Sohani
156 subscribers
74 views
0

 Published On Apr 2, 2024

मुलांना कसे घडवावे ?
या बहुआयामी विषयाच्या काही पैलूंवर झालेल्या विचारांचे हे संकलन.
तज्ञ, जेष्ठ शिक्षकांशी झालेल्या विचारप्रवर्तक चर्चांमधून अधोरेखित झालेल्या गोष्टी!!
एक स्त्री, आई आणि शिक्षिका या भूमिका सकरतांना झालेले एक मुक्त चिंतन .
योग्य वाटल्यास स्वीकारावे, नाहीतर सोडून द्यावे!
आग्रह नाही .. दुराग्रह तर नाहीच नाही!!

त्यातला एक पैलू म्हणजे संस्कार
कळत नकळत मुलांवर होणारे आघात , आणि त्यांचे बारे – वाईट परिणाम :
“संस्कार”

   • मुलांना घडवतांना  
link for the whole series.

show more

Share/Embed