Hum Karke Dhikate Hain | Growth With Goodness Against All Odds | Adani Group | Marathi
Adani Group Adani Group
103K subscribers
963,264 views
0

 Published On Jun 26, 2023

अदाणी ग्रुपला आपली नवीन फिल्म सादर करताना अतीव आनंद होत आहे. आमचा ग्रुप हा आमच्या सर्व स्टेकधारकांचे हित साधून त्यातूनच वाढ घडवण्यासाठी सदैव कटिबद्ध असतो आणि ही फिल्म म्हणजे आमच्या बांधीलकीचा दृश्य आविष्कार आहे. तर अदाणी कंपन्यांच्या पोर्टफोलिओतील लक्षणीय वैविध्यीकरण आणि चिरस्मरणीय आलेख दर्शवणाऱ्या ह्या प्रेरणादायक वाटचालीमध्ये तुम्हीही आमच्या सोबत या आणि ही क्रांती करण्यासाठी व अग्रणी ठरण्यासाठी अदाणी ग्रुपने कोणती धाडसी पाऊले उचलली ते पहा.

"आम्ही करून दाखवतो " ह्या आमच्या घोषवाक्यामुळेच आम्हाला हे साध्य झाले.आमच्या ध्यानीमनीस्वप्नी नेहमीच काहीतरी जागतिक दर्जाचे भव्यदिव्य करण्याचा आणि अद्वितीय ठरण्याचा निर्धार होता.

अदाणीमध्ये दृढनिश्चय आणि लवचीकता ह्यांच्या सामर्थ्यावर आमचा ठाम विश्वास आहे. त्यामुळेच विपरीत परिस्थितीतही आम्ही राष्ट्रउभारणी आणि जनसामान्यांच्या (or जनसमूहांच्या) उत्थापनेमध्ये सातत्यपूर्ण योगदान दिले. आमच्या अंतरंगातील मूल्यांमुळे आम्ही सकारात्मक प्रभाव पाडू शकलो आणि दीर्घकालीन परिवर्तन घडवू शकलो.

show more

Share/Embed