HAPPY NEW YEAR 2024 | नवर्षाभिनंदन 2024 | नववर्ष 2024 की शुभकामना
listenandlearnlaw listenandlearnlaw
171 subscribers
220 views
0

 Published On Dec 31, 2023

नवसंकल्प करुन आपण नववर्षाची सुरुवात करत आहोत. निश्चितच आपले हे नवसंकल्प सिद्धिस जावो , अशी सवेरा फाऊंडेशन पुणे आणि Listen and Learn Law या युट्युब चॅनेल तर्फे हार्दिक शुभेच्छा..!

Listen and Learn Law या युट्युब चॅनेल च्या “Sanvidhan – The Soul of India” या विशेष लॉ सेरीज ला आपल्या मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल आपले मनापासून आभार.

या येथून पुढेही Listen and Learn Law या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून तसेच सवेरा फाऊंडेशन पुणे परिवारातर्फे विविध लॉ सेरीज आणि उपक्रम राबविले जाणार आहेत आणि त्यालाही आपला निश्चितच उत्तम प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा करतो.

पुन्हा एकदा आपले नवसंकल्प सिद्धिस जावोत या सदिच्छेसह Listen and Learn Law आणि सवेरा फाऊंडेशन पुणे या परिवारातर्फे आपणा सर्वांना नववर्ष 2024 च्या हार्दिक शुभेच्छा..!

HAPPY NEW YEAR 2024 | नवर्षाभिनंदन 2024 | नववर्ष 2024 की शुभकामना

#HAPPY_NEW_YEAR_2024 #नवर्षाभिनंदन_2024 #नववर्ष_2024_की_शुभकामना

Stay connected with YouTube channel “Listen and Learn Law” to watch exclusive Law Series.

You can also follow Listen and Learn Law’s social media platforms and engage with us...
#Facebook
#Instagram
#Youtube – SAWERA FOUNDATION PUNE

Don’t forget to thump the subscribe button to never miss a video from Listen and Learn Law.

Like, Share and Subscribe LISTEN AND LEARN LAW.

show more

Share/Embed