मुलांना घडवतांना संवाद कौशल्य : पुष्प २: अहो येता जाता
Anandamayee Sohani Anandamayee Sohani
156 subscribers
46 views
0

 Published On Apr 3, 2024

मुलांना कसे घडवावे ?
या बहुआयामी विषयाच्या काही पैलूंवर झालेल्या विचारांचे हे संकलन.
तज्ञ, जेष्ठ शिक्षकांशी झालेल्या विचारप्रवर्तक चर्चांमधून अधोरेखित झालेल्या गोष्टी!!

त्यातला एक पैलू म्हणजे संवाद कोशल्य:

मुलांच्या सर्वांगीण विकासाला आकार देणारे दोन घटक म्हणजे पालक आणि शिक्षक .
बालक – पालक – शिक्षक यांच्या सुसंवादातून मुलं उत्तमात उत्तम घडू शकतात.

पालक हे पाल्याचे पहिले शिक्षक असतात.
पालक आणि पाल्यात सुसंवाद असेल तर पुष्कळ गोष्टी सहज घडवून आणता येतात.
या विचारावर प्रकाश टाकणारी , पालकांना संवाद कौशल्यासाठी प्रेरित करणारी ही संक्षिप्त मालिका ..
संवाद कौशल्य

   • मुलांना घडवतांना  
link for the whole series.

show more

Share/Embed