तू ही रे माझा मितवा ( Lyrics ) | Song By - शंकर महादेवन , जान्हवी प्रभू अरोरा |
YouTube Viewers YouTube Viewers
1.42K subscribers
1,243 views
0

 Published On Mar 4, 2024

🎧 Use headphones to lost in vibes. 🫶🏻🫠

⭐ If you like the Musical Vibes
"Subscribe 🔴 " and turn on the
"Notifications 🔔 " for more such amazing Music with Lyrics. 💘


⭐FOLLOW US 🥹❤️‍🩹

  / pixels_beat  
  / pixels_beat  
   / pixels_beat  


🎶 Lyrics :-

वेड्या मना सांग ना , खुणावती का खुणा
माझे मला आले हसू , प्रेमात फसणे नाही रे
वेड्या मना सांग ना , व्हावे खुळे का पुन्हा
तुझ्या सवे सारे हवे , प्रेमात फसणे नाही रे
धुक्यात जसे चांदणे , मुक्याने तसे बोलणे
हो … सुटतील केंव्हा उखाणे
नात्याला काही नाव नसावे , तू ही रे माझा मितवा
ना त्याचे काही बंधन व्हावे , तू ही रे माझा मितवा
तू ही रे माझा मितवा … तू ही रे माझा मितवा

झुला भावनांचा उंच उंच न्यावा, स्वतःशी जपावा तरी तोल जावा
सुखाच्या सरींचा ऋतू वेगळारे, भिजल्यावरी प्यास का उरे मागे.
फितूर मन बावरे , आतुर क्षण सावरे
हो… स्वप्नाप्रमाणे पण खरे , तू ही रे माझा मितवा
नात्याला काही नाव नसावे , तू ही रे माझा मितवा
ना त्याचे काही बंधन व्हावे , तू ही रे माझा मितवा
तू ही रे माझा मितवा …. तू ही रे माझा मितवा

वेड पांघरावे न व्हावे शहाणे, ठेच लागण्याचे कशाला बहाणे.
हूर हूर वाढे गोड अंतरी ही , पास पास दोघात अंतर तरी ही


चुकून कळले जसे , कळून चुकले तसे , हो … उन सावलीचे खेळ हे
नात्याला काही नाव नसावे … तू ही रे माझा मितवा
ना त्याचे काही बंधन व्हावे , तू ही रे माझा मितवा
तू ही रे माझा मितवा … तू ही रे माझा मितवा
.
.
.

©️All copyrights Belong to Respected owner No copyright infringement Intended Only For Promotional Purposes only.
.
.
.

#mitwa #tuhiremazhamitwa #swapniljoshi #marathisong #lovesong #bollywood #lyrics #song #newsong #viral

show more

Share/Embed